Bible Language

Isaiah 63:9 (NCV) New Century Version

Versions

MRV   लोकांपुढे अनेक संकटे होती. पण परमेश्वर त्यांच्याविरूध्द नव्हता. परमेश्वराला त्यांच्याबद्दल प्रेम आणि सहानुभूती वाटत होती. म्हणूनच त्याने त्यांचे रक्षण केले, त्याने त्याचा खास देवदूत त्यांचे रक्षण करण्यासाठी पाठविला. त्याने त्यांना उचलले नेले आणि सर्वकाळ तो त्यांची काळजी घेईल.
ERVMR   लोकांपुढे अनेक संकटे होती. पण परमेश्वर त्यांच्याविरूध्द नव्हता. परमेश्वराला त्यांच्याबद्दल प्रेम आणि सहानुभूती वाटत होती. म्हणूनच त्याने त्यांचे रक्षण केले, त्याने त्याचा खास देवदूत त्यांचे रक्षण करण्यासाठी पाठविला. त्याने त्यांना उचलले नेले आणि सर्वकाळ तो त्यांची काळजी घेईल.
IRVMR   त्यांच्या सर्व दु:खात,
तो पण दु:खी झाला आणि त्याच्या समक्षतेच्या दुतांने त्यांना तारले.
त्याने आपल्या प्रेमाने आपल्या करूणेने त्यांना वाचवले,
आणि त्याने सर्व पुरातन दिवसात त्यांना उचलून वाहून नेले.