Bible Language

Isaiah 64:10 (NCV) New Century Version

Versions

MRV   तुझ्या पवित्र नगरी ओस पडल्या आहेत. त्या आता वाळवंटाप्रमाणे झाल्या आहेत. सियोनचे वाळवंट झाले आहे. यरूशलेमचा नाश झाला आहे.
ERVMR   तुझ्या पवित्र नगरी ओस पडल्या आहेत. त्या आता वाळवंटाप्रमाणे झाल्या आहेत. सियोनचे वाळवंट झाले आहे. यरूशलेमचा नाश झाला आहे.
IRVMR   तुझी पवित्र नगरे वाळवंटाप्रमाणे बनली आहेत.
सियोनचे वाळवंट झाले आहे. यरूशलेमेचा नाश झाला आहे.