Bible Language

Jeremiah 41:2 (NCV) New Century Version

Versions

MRV   ते जेवत असतानाच, इश्माएल त्याची दहा माणसे उठली त्यांनी अहीकामाचा मुलगा गदल्या ह्यास तलवारीने ठार मारले. बाबेलच्या राजाने यहूदाचा राज्यपाल म्हणून गदल्याची निवड केली होती.
ERVMR   ते जेवत असतानाच, इश्माएल त्याची दहा माणसे उठली त्यांनी अहीकामाचा मुलगा गदल्या ह्यास तलवारीने ठार मारले. बाबेलच्या राजाने यहूदाचा राज्यपाल म्हणून गदल्याची निवड केली होती.
IRVMR   पण नथन्याचा मुलगा इश्माएल त्याच्याबरोबरची दहा माणसे होते त्यांनी उठून शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या, ज्याला बाबेलाच्या राजाने देशात अधिकारी नेमले होते त्यास तलवारीने ठार मारले.