Bible Language

Jeremiah 43:5 (NCV) New Century Version

Versions

MRV   पण परमेश्वराचे ऐकण्याऐवजी, योहानान सेनाधिकारी वाचलेल्या लोकांना इतर देशांत नेले होते. पण ते यहूदाला परत आले होते.
ERVMR   पण परमेश्वराचे ऐकण्याऐवजी, योहानान सेनाधिकारी वाचलेल्या लोकांना इतर देशांत नेले होते. पण ते यहूदाला परत आले होते.
IRVMR   पण कारेहाचा मुलगा योहानान सैन्यांचे सर्व अधिकारी यांनी वाचलेले सर्व यहूदी जे ज्या सर्व राष्ट्रांत पसरले होते. त्यातून यहूदा देशात राहण्यास परत आले होते त्यांना आपल्याबरोबर घेतले.