Versions
MRV म्हणून मला मवाबसाठी रडू येते. मला त्या देशातील प्रत्येकाबद्दल वाईट वाटते. कीर हरेसमधील लोकांबद्दल मला वाईट वाटते.
ERVMR म्हणून मला मवाबसाठी रडू येते. मला त्या देशातील प्रत्येकाबद्दल वाईट वाटते. कीर हरेसमधील लोकांबद्दल मला वाईट वाटते.
IRVMR म्हणून मी मवाबासाठी आक्रोश करून विलाप करीन आणि सर्व मवाबासाठी दुःखाने आरोळी मारीन. कीर हरेसाच्या लोकांसाठी मी आक्रंदन करील.