Bible Language

Jeremiah 49:28 (NCV) New Century Version

Versions

MRV   हा संदेश केदारच्या कुळांसाठी हासोरच्या राज्यकर्त्यांसाठी आहे. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने त्यांचा पराभव केला.परमेश्वर म्हणतो, “जा आणि केदारच्या कुळांवर चढाई करा. पूर्वेच्या लोकांचा नाश करा.
ERVMR   हा संदेश केदारच्या कुळांसाठी हासोरच्या राज्यकर्त्यांसाठी आहे. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने त्यांचा पराभव केला. परमेश्वर म्हणतो, “जा आणि केदारच्या कुळांवर चढाई करा. पूर्वेच्या लोकांचा नाश करा.
IRVMR   {केदार हासोराविषयी भविष्य} PS केदाराविषयी हासोराची राज्ये, परमेश्वर नबुखद्नेस्सरास हे म्हणत आहे (आता बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर या ठिकणी हल्ला करण्यास जाणार होता)
“उठा आणि केदारावर हल्ला करा पूर्वेच्या त्या लोकांचा नाश करा.