Bible Language

Jeremiah 51:29 (NCV) New Century Version

Versions

MRV   वेदना होत असल्याप्रमाणे भूमी कापते हालते. बाबेलबद्दल परमेश्वराने ठरविलेला बेत परमेश्वराने सिद्धीस नेताच भूमी कंप पावेल. बाबेलचे निर्जन वाळवंटात रुपांतर करण्याचा देवाचा बेत आहे. तेथे कोणीही राहणार नाही.
ERVMR   वेदना होत असल्याप्रमाणे भूमी कापते हालते. बाबेलबद्दल परमेश्वराने ठरविलेला बेत परमेश्वराने सिद्धीस नेताच भूमी कंप पावेल. बाबेलचे निर्जन वाळवंटात रुपांतर करण्याचा देवाचा बेत आहे. तेथे कोणीही राहणार नाही.
IRVMR   भूमी हालेल यातना होतील, कारण बाबेल देश उजाड, निर्जन करण्याचे
परमेश्वराचे बाबेलाविरूद्धच्या ठरून योजना सिद्धीस जात आहेत.