Bible Language

Jeremiah 51:41 (NCV) New Century Version

Versions

MRV   “शेशखचा” पराभव होईल. सर्व जगातील अत्युत्तम गर्विष्ठ देशाला कैदी बनवले जाईल. दुसऱ्या राष्ट्रांतील लोक बाबेलकडे पाहून भयभीत होतील. कारण बाबेलला उध्वस्त होताना त्यांनी पाहिले होते.
ERVMR   “शेशखचा” पराभव होईल. सर्व जगातील अत्युत्तम गर्विष्ठ देशाला कैदी बनवले जाईल. दुसऱ्या राष्ट्रांतील लोक बाबेलकडे पाहून भयभीत होतील. कारण बाबेलला उध्वस्त होताना त्यांनी पाहिले होते.
IRVMR   शेशख कसे काबीज झाले आहे! सर्व जगाचा प्रशंसा असा कसा धरला गेला आहे.
राष्ट्रांत बाबेल कशी उध्वस्त जागा झाली आहे.