Bible Language

Jeremiah 8:15 (NCV) New Century Version

Versions

MRV   आम्ही शांतीची आशा केली पण आम्हाला काहीच चांगले मिळाले नाही. तो आम्हाला क्षमा करील असे आम्हाला वाटले पण अरिष्टच आले.
ERVMR   आम्ही शांतीची आशा केली पण आम्हाला काहीच चांगले मिळाले नाही. तो आम्हाला क्षमा करील असे आम्हाला वाटले पण अरिष्टच आले.
IRVMR   आम्ही शांतीची आशा केली पण आम्हांला काहीच चांगले मिळाले नाही.
तो आम्हास क्षमा करील असे आम्हास वाटले, पण पाहा! अरिष्टच आले.