Bible Language

Job 38:35 (NCV) New Century Version

Versions

MRV   तुला विद्युतलतेला आज्ञा करता येईल का? ती तुझ्याकडे येऊन. ‘आम्ही आलो आहोत काय आज्ञा आहे?’ असे म्हणेल का? तुझ्या सांगण्याप्रमाणे ती तुला हवे तिथे जाईल का?
ERVMR   तुला विद्युतलतेला आज्ञा करता येईल का? ती तुझ्याकडे येऊन. ‘आम्ही आलो आहोत काय आज्ञा आहे?’ असे म्हणेल का? तुझ्या सांगण्याप्रमाणे ती तुला हवे तिथे जाईल का?
IRVMR   तुला विद्युतलतेला आज्ञा करता येईल का?
ती तुझ्याकडे येऊन. आम्ही आलो आहोत काय आज्ञा आहे?
असे म्हणेल का? तुझ्या सांगण्याप्रमाणे ती हवे तिथे जाईल का?