Bible Language

John 6:12 (NCV) New Century Version

Versions

MRV   सर्व लोकांना खाण्यासाठी भरपूर होते. जेवण झाल्यावर येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “लोकांनी खाऊन उरलेले भाकरींचे माशांचे तुकडे गोळा करा. काहीही वाया जाऊ देऊ नका.”
ERVMR   सर्व लोकांना खाण्यासाठी भरपूर होते. जेवण झाल्यावर येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “लोकांनी खाऊन उरलेले भाकरींचे माशांचे तुकडे गोळा करा. काहीही वाया जाऊ देऊ नका.”
IRVMR   ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “उरलेले तुकडे गोळा करा, म्हणजे काही वाया जाऊ नये.”