Bible Language

Joshua 15:14 (NCV) New Century Version

Versions

MRV   शेशय, अहीमान आणि तलमय या हेब्रोन मध्ये राहणाऱ्या तीन अनाकी कुटुंबांना कालेबने तेथून घालवून दिले.
ERVMR   शेशय, अहीमान आणि तलमय या हेब्रोन मध्ये राहणाऱ्या तीन अनाकी कुटुंबांना कालेबने तेथून घालवून दिले.
IRVMR   मग तेथून कालेबाने अनाकाची तीन मुले शेशय अहीमान तलमय म्हणजे अनाकाचे वंशज यांना वतनातून घालवले.