Bible Language

Joshua 8:14 (NCV) New Century Version

Versions

MRV   आयच्या राजाने इस्राएलाचे सैन्य पाहिले तेव्हा तो नगरातील माणसे इस्राएलांशी युध्द करण्यास लगबगीने निघाली. राजा नगराच्या पूर्वेला गेला. त्यामुळे नगराच्या पिछाडीला लपलेले सैन्य त्याला दिसले नाही.
ERVMR   आयच्या राजाने इस्राएलाचे सैन्य पाहिले तेव्हा तो नगरातील माणसे इस्राएलांशी युध्द करण्यास लगबगीने निघाली. राजा नगराच्या पूर्वेला गेला. त्यामुळे नगराच्या पिछाडीला लपलेले सैन्य त्याला दिसले नाही.
IRVMR   आयच्या राजाने हे पाहिले तेव्हा तो त्याच्या नगरातले सगळे लोक पहाटेस लवकर उठून इस्राएलाशी सामना करायला अराबासमोरील यार्देनेच्या दरीकडे गेले. पण नगराच्या पिछाडीस लोक आपणावर दबा धरून आहेत हे त्यांना माहीत नव्हते.