Bible Language

Joshua 8:9 (NCV) New Century Version

Versions

MRV   मग यहोशवाने त्यांना रवाना केले. ते आयच्या पश्िचमेस बेथेल आय यांच्या दरम्यान एका जागी दबा धरून बसले. आणि यहोशवा आपल्या इतर माणसांबरोबर त्या रात्री राहिला.
ERVMR   मग यहोशवाने त्यांना रवाना केले. ते आयच्या पश्िचमेस बेथेल आय यांच्या दरम्यान एका जागी दबा धरून बसले. आणि यहोशवा आपल्या इतर माणसांबरोबर त्या रात्री राहिला.
IRVMR   मग यहोशवाने त्यांना रवाना केले. ते आयच्या पश्चिम बाजूला बेथेल आय यांच्या दरम्यान दबा धरून बसले. परंतु यहोशवा मात्र त्या रात्री आपल्या लोकांबरोबरच झोपला.