Bible Language

Judges 4:18 (NCV) New Century Version

Versions

MRV   याएलने त्याला येताना पाहिले, तेव्हा त्याला भेटायला ती पुढे झाली म्हणाली, “आत या, निर्धास्त राहा.” सीसरा आत आला. तिने त्याच्यावर जाजम टाकून त्याला लपवले.
ERVMR   याएलने त्याला येताना पाहिले, तेव्हा त्याला भेटायला ती पुढे झाली म्हणाली, “आत या, निर्धास्त राहा.” सीसरा आत आला. तिने त्याच्यावर जाजम टाकून त्याला लपवले.
IRVMR   तेव्हा याएल सीसराला सामोरी येऊन त्यास म्हणाली, “या स्वामी, या इकडे माझ्याकडे येण्यास भिऊ नका.” तेव्हा तो तिच्याकडे डेऱ्यात गेला तिने त्यास कांबळीखाली लपवले.