Bible Language

Leviticus 6:16 (NCV) New Century Version

Versions

MRV   “त्यातून उरलेले, खमीर नसलेले हे अन्नार्पण अहरोन त्याच्या मुलांनी दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी बसून खावे.
ERVMR   “त्यातून उरलेले, खमीर नसलेले हे अन्नार्पण अहरोन त्याच्या मुलांनी दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी बसून खावे.
IRVMR   अन्नार्पणातून जे काही उरलेले, खमीर नसलेले अन्नार्पण अहरोन त्याच्या मुलांनी दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी बसून खावे.