Bible Language

Luke 23:26 (NCV) New Century Version

Versions

MRV   ते त्याला घेऊन जात असताना, कुरेने येथील शिमोन नावाच्या मनुष्याला त्यांनी धरले. तो शेताकडून येत होता. त्यांनी वधस्तंभ त्याच्यावर ठेवला त्यांनी त्याला तो वधस्तंभ येशूच्या मगे वाहावयास लावला.
ERVMR   ते त्याला घेऊन जात असताना, कुरेने येथील शिमोन नावाच्या मनुष्याला त्यांनी धरले. तो शेताकडून येत होता. त्यांनी वधस्तंभ त्याच्यावर ठेवला त्यांनी त्याला तो वधस्तंभ येशूच्या मगे वाहावयास लावला.
IRVMR   {येशूला वधस्तंभावर खिळतात} PS ते त्यास घेऊन जात असताना, कुरेनेकर शिमोन नावाचा कोणीएक शेतावरून येत होता त्यांनी त्यास धरले त्याने येशूच्या मागे चालून वधस्तंभ वाहावा म्हणून तो त्याच्यावर ठेवला.