Bible Language

Luke 23:33 (NCV) New Century Version

Versions

MRV   आणि जेव्हा ते गुन्हेगारांसमवेत “कवटी” म्हटलेल्या ठिकाणी आले, तेथे त्यांनी त्याला वधस्तंभी गुन्हेगारांमध्ये खिळले. एका गुन्हेगारला त्यांनी उजवीकडे ठेवले दुसऱ्याला डावीकडे ठेवले.
ERVMR   आणि जेव्हा ते गुन्हेगारांसमवेत “कवटी” म्हटलेल्या ठिकाणी आले, तेथे त्यांनी त्याला वधस्तंभी गुन्हेगारांमध्ये खिळले. एका गुन्हेगारला त्यांनी उजवीकडे ठेवले दुसऱ्याला डावीकडे ठेवले.
IRVMR   आणि जेव्हा ते गुन्हेगारांसमवेत “कवटी” म्हटलेल्या ठिकाणी आले, तेथे त्यांनी त्यास त्या अपराध्यांस, एकाला त्याच्या उजवीकडे एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खिळले.