Bible Language

Luke 23:51 (NCV) New Century Version

Versions

MRV   तो सभेच्या निर्णयाशी कृतीशी सहमत नव्हता. तो यहूदीयातील अरिमथाई नगराचा होता. तो देवाच्या राज्याची वाट पाहत होता.
ERVMR   तो सभेच्या निर्णयाशी कृतीशी सहमत नव्हता. तो यहूदीयातील अरिमथाई नगराचा होता. तो देवाच्या राज्याची वाट पाहत होता.
IRVMR   त्याने त्याच्या कामाला विचारला संमती दिली नव्हती. तो यहूदीया प्रांतातील अरिमथाई नगराचा होता. तो देवाच्या राज्याची वाट पाहत होता.