Bible Language

Luke 8:25 (NCV) New Century Version

Versions

MRV   येशू त्यांना म्हणाला, “तुमचा विश्वास कोठे आहे?” पण ते भयचकित आणि विस्मित झाले एकमेकांना म्हणाले, “हा आहे तरी कोण? कारण तो वारा आणि लाटा यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात?”
ERVMR   येशू त्यांना म्हणाला, “तुमचा विश्वास कोठे आहे?” पण ते भयचकित आणि विस्मित झाले एकमेकांना म्हणाले, “हा आहे तरी कोण? कारण तो वारा आणि लाटा यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात?”
IRVMR   तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुमचा विश्वास कोठे आहे?” आणि ते भयभीत होऊन थक्क झाले एकमेकांना म्हणाले, हा आहे तरी कोण? की, वारा पाणी यांना देखील हा आज्ञा करतो ती यांचे ऐकतात. मत्त. 8:28-9:1; मार्क 5:1-20 PEPS