Bible Language

Luke 8:4 (NCV) New Century Version

Versions

MRV   जेव्हा मोठा जनसमुदाय जमत असे प्रत्येक गावातून लोक त्याच्याकडे येत असत, तेव्हा येशू बोधकथांचा उपयोग करुन बोलत असे:
ERVMR   जेव्हा मोठा जनसमुदाय जमत असे प्रत्येक गावातून लोक त्याच्याकडे येत असत, तेव्हा येशू बोधकथांचा उपयोग करुन बोलत असे:
IRVMR   {पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत} PS आणि मोठा समुदाय एकत्र जमला असता गावोगावचे लोक त्याच्याजवळ येत असता तो दाखला देऊन म्हणाला,