Bible Language

Luke 8:5 (NCV) New Century Version

Versions

MRV   “एक शेतकरी आपले बी पेरायला गेला. तो पेरत असताना काही बी रस्त्यावर पडले ते तुडविले गेले. आकाशातील पक्ष्यांनी ते खाऊन टाकले.
ERVMR   “एक शेतकरी आपले बी पेरायला गेला. तो पेरत असताना काही बी रस्त्यावर पडले ते तुडविले गेले. आकाशातील पक्ष्यांनी ते खाऊन टाकले.
IRVMR   “पेरणारा आपले बी पेरायला निघाला; आणि तो पेरीत असता काही बी पाय वाटेवर पडले आणि ते तुडवले गेले आकाशातील पाखरांनी ते खाऊन टाकले.