Bible Language

Luke 8:55 (NCV) New Century Version

Versions

MRV   मग, तेव्हा तिचा आत्मा पुन्हा आला आणि ती लगेच उभी राहिली. नंतर त्याने तिला खाण्यास देण्याची आज्ञा केली.
ERVMR   मग, तेव्हा तिचा आत्मा पुन्हा आला आणि ती लगेच उभी राहिली. नंतर त्याने तिला खाण्यास देण्याची आज्ञा केली.
IRVMR   तेव्हा तिचा आत्मा परत आला ती लागलीच उठली; मग तिला खायला द्यावे अशी त्याने आज्ञा केली.