Bible Language

Luke 9:16 (NCV) New Century Version

Versions

MRV   नंतर त्याने पाच भाकरी दोन मासे घेतले, मग स्वर्गाकडे बघून त्याने भाकरी मासे याबद्दल देवाचे उपकार मानले. त्याचे तुकडे केले. नंतर लोकांना वाढण्यासाठी शिष्यांना दिले.
ERVMR   नंतर त्याने पाच भाकरी दोन मासे घेतले, मग स्वर्गाकडे बघून त्याने भाकरी मासे याबद्दल देवाचे उपकार मानले. त्याचे तुकडे केले. नंतर लोकांना वाढण्यासाठी शिष्यांना दिले.
IRVMR   त्याने त्या पांच भाकरी ते दोन मासे घेतले आणि वर स्वर्गाकडे पाहून त्यास आशीर्वाद दिला आणि त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरता शिष्यांजवळ दिले.