Bible Language

Numbers 21:16 (NCV) New Century Version

Versions

MRV   इस्राएल लोकांनी तो प्रदेश सोडला ते बएरयेथे गेले. ही जागा विहिरीने युकत होती. या ठिकाणी परमेश्वराने मोशेला सांगितले, “इथे लोकांना एकत्र आण. मी त्यांना इथे पाणी देईन.”
ERVMR   इस्राएल लोकांनी तो प्रदेश सोडला ते बएर येथे गेले. ही जागा विहिरीने युकत होती. या ठिकाणी परमेश्वराने मोशेला सांगितले, “इथे लोकांना एकत्र आण. मी त्यांना इथे पाणी देईन.”
IRVMR   तेथपासून ते बैर येथे प्रवास करीत गेले. ज्या विहिरीविषयी परमेश्वराने मोशेला सांगितले होते तीच ही विहिर आहे, “माझ्यासाठी लोकांस एकत्र जमव म्हणजे मी त्यांना पाणी देईन.” PEPS