Bible Language

Numbers 24:3 (NCV) New Century Version

Versions

MRV   आणि बलामने हे शब्द उच्चारले:“हा निरोप बौराचा मुलगा बलाम याच्याकडून आहे. मला ज्या गोष्टी स्पष्ट दिसतात त्याविषयी मी बोलतो.
ERVMR   आणि बलामने हे शब्द उच्चारले: “हा निरोप बौराचा मुलगा बलाम याच्याकडून आहे. मला ज्या गोष्टी स्पष्ट दिसतात त्याविषयी मी बोलतो.
IRVMR   त्याने हा संदेश स्विकारला आणि म्हणाला,
बौराचा मुलगा बलाम,
ज्या मनुष्याचे डोळे स्पष्ट उघडे आहेत त्याविषयी बोलत आहे.