Bible Language

Numbers 35:23 (NCV) New Century Version

Versions

MRV   किंवा एखाद्या माणसाने दगड फेकला आणि तो त्याला दिसलेल्या माणसाला लागला तो मेला तर त्या माणसाने योजनापूर्वक मारले असे नाही. तो माणूस मेलेल्या माणसाचा द्वेष करत नव्हता. तो केवळ योगायोगाने मेला.
ERVMR   किंवा एखाद्या माणसाने दगड फेकला आणि तो त्याला दिसलेल्या माणसाला लागला तो मेला तर त्या माणसाने योजनापूर्वक मारले असे नाही. तो माणूस मेलेल्या माणसाचा द्वेष करत नव्हता. तो केवळ योगायोगाने मेला.
IRVMR   किंवा एखाद्या मनुष्याने दगड फेकला आणि तो त्यास दिसलेल्या मनुष्यास लागला तो मेला तर त्या मनुष्याने योजनापूर्वक मारले असे नाही. तो मनुष्य मरण पावलेल्या मनुष्याचा द्वेष करत नव्हता. तो केवळ योगायोगाने मेला. PEPS