Bible Language

Numbers 7:3 (NCV) New Century Version

Versions

MRV   त्यांनी परमेश्वरासाठी झाकलेल्या सहा गाड्या भरुन बारा बैलांनी त्या ओढीत आणिलेली आपापली अर्पणे आणिली. प्रत्येक पुढाऱ्याने एक बैल दिला दोघांनी मिळून एक गाडी दिली. ही अर्पणे परमेश्वराला देण्यासाठी त्यांनी पवित्र निवास मंडपासमोर आणिली.
ERVMR   त्यांनी परमेश्वरासाठी झाकलेल्या सहा गाड्या भरुन बारा बैलांनी त्या ओढीत आणिलेली आपापली अर्पणे आणिली. प्रत्येक पुढाऱ्याने एक बैल दिला दोघांनी मिळून एक गाडी दिली. ही अर्पणे परमेश्वराला देण्यासाठी त्यांनी पवित्र निवास मंडपासमोर आणिली.
IRVMR   त्यांनी परमेश्वरापुढे अर्पणे आणली. त्यांनी झाकलेल्या सहा गाड्या बारा बैल आणले. त्यांनी प्रत्येक दोन अधिपतीसाठी एक गाडी प्रत्येक अधिपतीसाठी एक बैल दिला. त्यांनी या वस्तू निवासमंडपासमोर सादर केल्या. PEPS