Bible Language

Proverbs 16:18 (NCV) New Century Version

Versions

MRV   जर माणूस गर्विष्ठ असला तर तो सर्वनाशाच्या संकटात असतो. जर एखादा माणूस आपण इतरांपेक्षा चांगले आहोत, असा विचार करत असला तर तो पराभवाच्या संकटात असतो.
ERVMR   जर माणूस गर्विष्ठ असला तर तो सर्वनाशाच्या संकटात असतो. जर एखादा माणूस आपण इतरांपेक्षा चांगले आहोत, असा विचार करत असला तर तो पराभवाच्या संकटात असतो.
IRVMR   नाशापूर्वी गर्व येतो,
आणि मनाचा ताठा अधःपाताचे मूळ आहे.