Bible Language

Proverbs 18:14 (NCV) New Century Version

Versions

MRV   आजारपणात माणसाचे मन त्याला जिवंत ठेवू शकते. पण जर आता सारे काही व्यर्थ आहे असे त्याला वाटत असेल तर सारीच आशा संपते.
ERVMR   आजारपणात माणसाचे मन त्याला जिवंत ठेवू शकते. पण जर आता सारे काही व्यर्थ आहे असे त्याला वाटत असेल तर सारीच आशा संपते.
IRVMR   आजारपणात मनुष्याचा आत्मा जिवंत राहतो,
पण तुटलेला आत्मा कोणाच्याने सोसवेल?