Bible Language

Proverbs 18:6 (NCV) New Century Version

Versions

MRV   मूर्ख माणूस त्याच्या बोलण्यामुळे स्वत:वर संकट ओढवून घेतो. त्याचे शब्द भांडण सुरु करु शकतात.
ERVMR   मूर्ख माणूस त्याच्या बोलण्यामुळे स्वत:वर संकट ओढवून घेतो. त्याचे शब्द भांडण सुरु करु शकतात.
IRVMR   मूर्खाचे ओठ त्यास भांडणात पाडतात,
आणि त्याचे मुख मारास आमंत्रण देते.