Bible Language

Proverbs 19:24 (NCV) New Century Version

Versions

MRV   आळशी माणूस स्वत:च्या भूकेसाठी करायच्या गोष्टी देखील करणार नाही. तो ताटातले अन्न तोंडात टाकायचे कामसुध्द करीत नाही.
ERVMR   आळशी माणूस स्वत:च्या भूकेसाठी करायच्या गोष्टी देखील करणार नाही. तो ताटातले अन्न तोंडात टाकायचे कामसुध्द करीत नाही.
IRVMR   आळशी आपला हात ताटात घालतो,
आणि तो पुन्हा आपल्या तोंडाकडेसुद्धा घेऊन जात नाही.