Bible Language

Proverbs 20:19 (NCV) New Century Version

Versions

MRV   जो माणूस इतरांबद्दल काही गोष्टी सांगतो, त्यांच्यावर विश्वास ठेवणे शक्य नसते. म्हणून जो खूप बोलतो त्याच्याशी मैत्री करु नका.
ERVMR   जो माणूस इतरांबद्दल काही गोष्टी सांगतो, त्यांच्यावर विश्वास ठेवणे शक्य नसते. म्हणून जो खूप बोलतो त्याच्याशी मैत्री करु नका.
IRVMR   लावालावी करणारा गुप्त गोष्टी प्रगट करतो,
म्हणून बडबड करणाऱ्यांची संगत धरू नकोस.