Bible Language

Proverbs 24:27 (NCV) New Century Version

Versions

MRV   शेतात पेरणी करण्याआधी तुमचे घर बांधू नका. धान्य पिकवण्याची तुमची तयारी आहे याची आधी खात्री करा. मग घर बांधा.
ERVMR   शेतात पेरणी करण्याआधी तुमचे घर बांधू नका. धान्य पिकवण्याची तुमची तयारी आहे याची आधी खात्री करा. मग घर बांधा.
IRVMR   तू आपले बाहेरचे काम आधी कर,
आणि शेतात प्रत्येक गोष्ट स्वतःसाठी सज्ज कर,
आणि मग आपले घर बांध.