Bible Language

Proverbs 24:8 (NCV) New Century Version

Versions

MRV   जर तुम्ही नेहमी त्रास देण्याच्याच योजना आखत असाल तर लोकांना तुम्हीच त्रास देणारे आहात हे कळेल आणि ते तुमचे ऐकणार नाहीत.
ERVMR   जर तुम्ही नेहमी त्रास देण्याच्याच योजना आखत असाल तर लोकांना तुम्हीच त्रास देणारे आहात हे कळेल आणि ते तुमचे ऐकणार नाहीत.
IRVMR   जो कोणी तेथे दुष्कर्म करण्याचे योजितो,
लोक त्यास योजनेचा गुरू म्हणतात.