Bible Language

Proverbs 24:9 (NCV) New Century Version

Versions

MRV   मूर्ख माणूस ज्या गोष्टी करायच्या ठरवतो ते पाप असते. जो स्वत: ला इतरांपेक्षा चांगला समजतो त्याचा लोक तिरस्कार करतात.
ERVMR   मूर्ख माणूस ज्या गोष्टी करायच्या ठरवतो ते पाप असते. जो स्वत: ला इतरांपेक्षा चांगला समजतो त्याचा लोक तिरस्कार करतात.
IRVMR   मूर्खाची योजना पाप असते,
निंदकाचा मनुष्यांना तिटकारा येतो.