Bible Language

Psalms 106:38 (NCV) New Century Version

Versions

MRV   देवाच्या माणसांनी निरपराध लोकांना ठार मारले. त्यांनी स्वतच्या मुलांना ठार मारले आणि त्यांना त्या खोट्या देवाला अर्पण केले.
ERVMR   देवाच्या माणसांनी निरपराध लोकांना ठार मारले. त्यांनी स्वतच्या मुलांना ठार मारले आणि त्यांना त्या खोट्या देवाला अर्पण केले.
IRVMR   त्यांनी निरपराध्यांचे रक्त पाडले,
त्यांनी आपली मुले आणि मुली,
ज्यांचा यज्ञ त्यांनी कनानाच्या मूर्तीस केला,
त्यांचे रक्त पाडले आणि भूमी रक्ताने विटाळली गेली.