Versions
MRV परमेश्वरा, आता काही तरी करायची तुझी वेळ आली आहे. लोकांनी तुझे नियम मोडले आहेत.
ERVMR परमेश्वरा, आता काही तरी करायची तुझी वेळ आली आहे. लोकांनी तुझे नियम मोडले आहेत.
IRVMR ही वेळ परमेश्वराच्या कार्याची आहे,
कारण लोकांनी तुझे नियमशास्त्र मोडले आहे.