Bible Language

Psalms 119:128 (NCV) New Century Version

Versions

MRV   मी काळजी पूर्वक तुझ्या सर्व आज्ञा पाळतो.मला खोटी शिकवण आवडत नाही.
ERVMR   मी काळजी पूर्वक तुझ्या सर्व आज्ञा पाळतो. मला खोटी शिकवण आवडत नाही.
IRVMR   यास्तव मी काळजी पूर्वक तुझे सर्व विधी पाळतो,
आणि प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो.