Versions
MRV देवा, माझ्याकडे बघ आणि माझ्याशी दयाळूपणे वाग. जे लोक तुझ्या नावावर प्रेम करतात त्यांच्यांसाठी योग्य गोष्टी कर.
ERVMR देवा, माझ्याकडे बघ आणि माझ्याशी दयाळूपणे वाग. जे लोक तुझ्या नावावर प्रेम करतात त्यांच्यांसाठी योग्य गोष्टी कर.
IRVMR तू माझ्याकडे वळ आणि माझ्यावर दया कर,
जशी तुझ्या नावावर प्रीती करणाऱ्यावर तू दया करतोस.