Versions
MRV मी खूप पूर्वी तुझ्या करारावरुन शिकलो की तुझी शिकवण सदैव राहाणार आहे.
ERVMR मी खूप पूर्वी तुझ्या करारावरुन शिकलो की तुझी शिकवण सदैव राहाणार आहे.
IRVMR तुझ्या कराराच्या निर्बंधावरून मला पूर्वीपासून माहित आहे की,
ते तू सर्वकाळासाठी स्थापिले आहेत.