Bible Language

Psalms 124:4 (NCV) New Century Version

Versions

MRV   आपल्या शत्रूंचे सैन्य महापुरासारखे आपल्या अंगावरुन गेले असते. नदी प्रमाणे त्यांनी आपल्याला बुडवले असते.
ERVMR   आपल्या शत्रूंचे सैन्य महापुरासारखे आपल्या अंगावरुन गेले असते. नदी प्रमाणे त्यांनी आपल्याला बुडवले असते.
IRVMR   जलांनी आम्हास धुवून दूर नेले असते;
प्रवाहाने आम्हास पूर्ण झाकले असते.