Bible Language

Psalms 144:6 (NCV) New Century Version

Versions

MRV   परमेश्वरा, विजेला पाठव आणि माझ्या शत्रूला पांगव, तुझे बाण सोड आणि त्यांना पळवून लाव.
ERVMR   परमेश्वरा, विजेला पाठव आणि माझ्या शत्रूला पांगव, तुझे बाण सोड आणि त्यांना पळवून लाव.
IRVMR   विजांचे लखलखाट पाठवून, माझ्या शत्रूला पांगवून टाक;
तुझे बाण मारून, त्यांचा पराभव करून त्यांना माघारी पाठव.