Bible Language

Psalms 18:30 (NCV) New Century Version

Versions

MRV   देवाची शक्ती परिपूर्ण आहे. परमेश्वराच्या शब्दांची परीक्षा घेतली गेली आहे. जे त्याच्यावर विश्वास टाकतात त्यांचे तो रक्षण करतो.
ERVMR   देवाची शक्ती परिपूर्ण आहे. परमेश्वराच्या शब्दांची परीक्षा घेतली गेली आहे. जे त्याच्यावर विश्वास टाकतात त्यांचे तो रक्षण करतो.
IRVMR   देवाचा मार्ग परिपूर्ण आहे. परमेश्वराचे वचन शुद्ध आहे.
जे त्याच्यात आश्रय घेतात, त्यांच्यासाठी तो ढाल असा आहे.