Bible Language

Psalms 36:3 (NCV) New Century Version

Versions

MRV   त्याचे शब्द खोटे असतात त्यांना कवडीची किंमत असते तो शहाणा होत नाही किंवा सत्कृत्य करायला शिकत नाही.
ERVMR   त्याचे शब्द खोटे असतात त्यांना कवडीची किंमत असते तो शहाणा होत नाही किंवा सत्कृत्य करायला शिकत नाही.
IRVMR   त्याचे शब्द कपटी आणि पापमय असतात.
तो शहाणा होण्यास किंवा सत्कृत्ये करण्यास इच्छीत नाही.