Bible Language

Psalms 36:4 (NCV) New Century Version

Versions

MRV   सर्व रात्रभर तो चुकीच्या किंवा वाईट गोष्टींच्या योजना आखतो. तो उठल्यावर काहीही चांगले करीत नाही. परंतु तो काही वाईट करायला नकारही देत नाही.
ERVMR   सर्व रात्रभर तो चुकीच्या किंवा वाईट गोष्टींच्या योजना आखतो. तो उठल्यावर काहीही चांगले करीत नाही. परंतु तो काही वाईट करायला नकारही देत नाही.
IRVMR   तो आपल्या बिछान्यावर पडून असता, तो अपराधाच्या योजना आखतो.
तो वाईट मार्गाच्या योजना करतो,
तो वाईटाचा धिक्कार करत नाही.