Bible Language

Psalms 40:12 (NCV) New Century Version

Versions

MRV   माझ्याभोवती दुष्टांची गर्दी झाली आहे ते मोजण्या येण्याइतके आहेत. माझ्या पापांनी माझी कोंडी केली आहे. आणि मी त्यांपासून पळू शकत नाही. माझ्या डोक्यावर असलेल्या केसांपेक्षा माझी पापे जास्त आहेत. माझे धैर्य नाहीसे झाले आहे.
ERVMR   माझ्याभोवती दुष्टांची गर्दी झाली आहे ते मोजण्या येण्याइतके आहेत. माझ्या पापांनी माझी कोंडी केली आहे. आणि मी त्यांपासून पळू शकत नाही. माझ्या डोक्यावर असलेल्या केसांपेक्षा माझी पापे जास्त आहेत. माझे धैर्य नाहीसे झाले आहे.
IRVMR   कारण असंख्य वाईटाने मला वेढले आहे.
मी वर पाहण्यास सक्षम नाही, कारण माझ्या अपराधांनी मला गाठले आहे.
माझ्या डोक्यावर असलेल्या केसांपेक्षा ते जास्त आहेत.
म्हणून माझे हृदय खचले आहे.