Bible Language

Psalms 52:2 (NCV) New Century Version

Versions

MRV   तू मूर्खासारख्या योजना आखतोस आणि तुझी जीभ धारदार वस्तऱ्यासारखी भयंकर आहे. तू नेहमी खोटे बोलतोस आणि कुणाची तरी फसवणूक करण्याच्या बेतात असतोस.
ERVMR   तू मूर्खासारख्या योजना आखतोस आणि तुझी जीभ धारदार वस्तऱ्यासारखी भयंकर आहे. तू नेहमी खोटे बोलतोस आणि कुणाची तरी फसवणूक करण्याच्या बेतात असतोस.
IRVMR   अरे कपटाने कार्य करणाऱ्या,
तुझी जीभ धारदार वस्तऱ्यासारखी नाशाची योजना करते.