Bible Language

Psalms 86:14 (NCV) New Century Version

Versions

MRV   गर्विष्ठ लोक माझ्यावर हल्ला करतात. देवा, वाईट लोकांचा समूह मला ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहे आणि ते लोक तुला मान देत नाहीत.
ERVMR   गर्विष्ठ लोक माझ्यावर हल्ला करतात. देवा, वाईट लोकांचा समूह मला ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहे आणि ते लोक तुला मान देत नाहीत.
IRVMR   हे देवा, उद्धट लोक माझ्याविरूद्ध उठले आहेत.
हिंसाचारी लोकांची टोळी माझा जीव घेण्यास पाहत आहे.
त्यांना तुझ्यासाठी काही आदर नाही.