Bible Language

Psalms 86:16 (NCV) New Century Version

Versions

MRV   देवा, तू माझे ऐकतोस हे मला दाखव. तू माझ्यावर दया कर. मी तुझा दास आहे. मला शक्ती दे. मी तुझा सेवक आहे मला वाचव.
ERVMR   देवा, तू माझे ऐकतोस हे मला दाखव. तू माझ्यावर दया कर. मी तुझा दास आहे. मला शक्ती दे. मी तुझा सेवक आहे मला वाचव.
IRVMR   तू माझ्याकडे वळून माझ्यावर कृपा कर;
तू आपल्या दासास आपले सामर्थ्य दे;
आपल्या दासीच्या मुलाचे तारण कर.